भारतीय स्वातंत्र्य चळवळीत चले जाव आंदोलनात कैद केल्यानंतर येरवडा तुरुंग फोडून बाहेर पडण्याची अद्भूत कामगिरी करणारे, महाराष्ट्रातील कामगारांचा बुलंद आवाज असणारे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्व प्रदान करणारे, समाजवादाचा प्रभाव असूनही पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वात काँग्रेसच देशात समाजवाद आणेल अशी आढळ श्रद्धा बाळगणारे, पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधींशी निष्ठा बाळगणारे भाई छन्नुसिंग चंदेले हे एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. स्पष्टवक्तेपणा, तत्त्वनिष्ठता हे गुण त्यांच्याबाबतीत अवगुण ठरले त्यामुळेच त्यांच्या राजकीय वाटचालीत अडथळे निर्माण झाले . तरीही त्यांनी सोलापूरच्या विकासात दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जाणून घेऊया त्यांच्या चरित्रा विषयी.

👉🏻⭕आॕनलाईन चा वापर टाळा आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकांचे ज्ञान आत्मसात करा भाई छन्नुसिंह चंदेले विद्यालयाच्या पुस्तक पंधरवङा कार्यक्रमात भारती विद्यापीठाचे माजी संचालक प्रा.विलास पाञुङकर यांचे आजच्या युवक वर्गाला महत्त्वाचे आवाहन

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक दान सप्ताह

सबस्क्राईब करा👇

https://www.youtube.com/channel/UCYie5-zsCgNLvsMi2N0FpuQ