प्रवेश ! प्रवेश ! प्रवेश !
सन २०२५-२६ पूर्व प्रवेशाच्या नोंदणीसाठी ऑनलाईन संपर्क करा
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर या आमच्या महाविद्यालयात समाजकार्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एम. एस. डब्ल्यू चे प्रवेशाच्या नोंदणीसाठी ऑनलाईन नोंदणी चालू आहे.
शैक्षणिक पात्रता
समाजकार्य पदव्युत्तर पदवी साठी (कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.)
गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणारे व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन करणारे महाविद्यालय आहे. आपण आपली माहिती खाली दिलेल्या लिंकवर भरून आपण एम. एस. डब्ल्यू प्रवेशासाठी इच्छूक असल्याची ऑनलाईन नोंदणी केल्यास आपल्याला पुढे प्रवेशाची प्रक्रिया करणे अधिक सोईचे होईल. आपण आपली माहिती भरुन पाठवावी.
कॉलेजची माहिती
कॉलेजचे नाव: भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय
पत्ता: १०२ विडी घरकुल, हैद्राबाद रोड, यशोधरा हॉस्पीटल, सागर चौक, एम.एस.ई.बी ऑफीस जवळ, सोलापूर - ४१३००५
फोन नं: ०२१७-२३१७२८२
ई-मेल आयडी: bccmswsolapur@gmail.com
संकेतस्थळ: www.bccsolapur.org
ऑनलाईन नोंदणी लिंक
गुगल फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक कराएम. एस. डब्ल्यू इच्छूकांची फक्त पूर्व नाव नोंदणी आहे. प्रवेश नाही. कृपया, नोंद घ्यावी
गुगल ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची मुदत दि. ०५ जुलै २०२५ पर्यंत
आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक
श्री. हेमूजी चंदेले
संस्थापक अध्यक्ष,
भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर.
विश्वस्त
मा.डॉ.प्रा.रोझा चंदेले-पाराशर
भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्र,
सोलापूर.
मो. 9881249855
प्र. प्राचार्य
प्रा. श्री. गायकवाड एस. बी.
भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर.
मो. 9763884142
प्रा. श्री. भास्कर बी. एन.
भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर.
मो. 9881133515
प्रा. श्री. मोरे व्ही. के.
भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर.
मो. 9834732815
कार्यालयीन संपर्क
श्री. चंदेले पी. एस.
लिपिक
मो. 8793243014
फोन नं - 0217-2317282
